Hathras Rape Case | The Reality of Hathras Case | हाथरस रेप व हत्याकांड प्रकरणात नक्की काय घडतंय?

Authors Website

2020 च्या 14 सप्टेंबर ला उत्तर प्रदेशातील hathras या ठिकाणी एक अशी घटना घडली ज्यानी संपूर्ण देशाला हादरवून सोडल. 19 वर्षाच्या एका दलित मुलीचा चार जणांनी बलात्कार केला. ज्याच्या 15 दिवसां नंतर त्या मुलीचा मृत्यू झाला आणि सोळाव्या दिवशी उत्तरप्रदेश पोलिसांनी जबरदस्ती आणि कोणाच्याही नकळत तिला एका शेतामध्ये जाळून टाकला. ५ महिने झाले तरी तिच्या परिवाराला न्याय मिळाला नाहीय. नक्की काय आहे हे प्रकरण बघुयात.

*****

On September 14, 2020, an incident took place at Hathras in Uttar Pradesh which shook the entire country. A 19-year-old Dalit girl was raped by four men. The girl died 15 days later and on the 16th day the Uttar Pradesh police forcibly and unknowingly burned her in a field. Even after 5 months, her family has not received justice. Let's see what exactly is the case.

Omkar Khedekar video.

Share this?